सातबारा Watch

← कडेठाण बु.

Ferfar #10615 · कडेठाण बु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
श्रीकांत रावसाहेब गिते
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 विष्णू प्रल्हाद राठोड यांचा फेरफार अर्ज, शंभर रुपयाचा मुद्रांक क्रमांक 62AB 069871वरील शपथपत्र व स्थानिक चौकशी अहवाल या आधारे विष्णू प्रल्हाद राठोड यांच्या नावे गट क्रमांक 11 मध्ये एक स्वतंत्र विहीर नोंद करण्यात आली.