सातबारा Watch

← कडेठाण बु.

Ferfar #10616 · कडेठाण बु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
325
Talathi
श्रीकांत रावसाहेब गिते
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 सुरज उध्दव तवार यांचा अर्ज व पंचनामा या आधारे गट क्रमांक 11 मध्ये सुरज उध्दव तवार यांच्या नावे विहीर नोंद करण्यात आली