Ferfar #10619 · कडेठाण बु.
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- श्रीकांत रावसाहेब गिते
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
दादासाहेब बापुराव पाटील, सिताबाई दादासाहेब पाटील, दत्तात्रय दादासाहेब पाटील व दिगंबर दादासाहेब पाटील यांचे चार स्वतंत्र फेरफार अर्ज प्राप्त झाले. दादासाहेब बापुराव पाटील, सिताबाई दादासाहेब पाटील, दत्तात्रय दादासाहेब पाटील व दिगंबर दादासाहेब पाटील यांचे चार स्वतंत्र पंचनामे विहीर नोंदणीसाठी करण्यात आले. शंभर रुपयाचे मुद्रांक क्रमांक 82AB 427536 वरील सामाईक प्रतिज्ञापत्र या आधारे दादासाहेब बापुराव पाटील, सिताबाई दादासाहेब पाटील, दत्तात्रय दादासाहेब पाटील व दिगंबर दादासाहेब पाटील यांच्या नावे प्रत्येकी एक स्वतंत्र विहीर याप्रमाणे एकूण चार विहिरींची नोंद घेण्यात आली