सातबारा Watch

← तांडा बु.

Ferfar #1297 · तांडा बु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
86/2
Talathi
वाल्मीक भगवान वैदय
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बीडकिन गहाणखत लिहुन देणार : उमेश गिताराम छबीलवाड रा. तांडा बु. यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8315-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश गिताराम छबीलवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.