सातबारा Watch

← खादगांव

Ferfar #3023 · खादगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
19/1, 216, 217, 218
Talathi
ज्ञानेश्वर मोहनराव नजन
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बीडकिन गहाणखत लिहुन देणार : गिता ज्ञानेश्वर डाके रा. खादगांव यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8676-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 560000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/1, 216, 217, 218 क्षेत्र 0.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गिता ज्ञानेश्वर डाके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 560000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.