सातबारा Watch

← खादगांव

Ferfar #3024 · खादगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
87/3
Talathi
ज्ञानेश्वर मोहनराव नजन
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : सहयाद्री अर्बन महिला को - ऑप सोसायटी लि शाखा पाचोड गहाणखत लिहुन देणार : प्रभाकर आबासाहेब वाघ रा. खादगांव यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 9059-2026 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87/3 क्षेत्र 1.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभाकर आबासाहेब वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.