सातबारा Watch

← रांजणगांव दांडगा

Ferfar #2653 · रांजणगांव दांडगा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-12-12
Objection until
2025-12-27
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
अनुना शोभिवंत कावळे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 11/12/2025 फेरफाराचा दिनांक:- 12/12/2025 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- सुधाकर सर्जेंराव मगरे (खाता क्रमांक 627) गट/सर्व्हे क्रमांक 64, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी विहिरीमध्ये पाणी घेण्याचा 5 आणे 4 पैसे समान हिस्सा राहील नंदा सुधाकर,प्रतीक सुधाकर व आदित्य सुधाकर यांना हक्का सह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- नंदा सुधाकर मगरे , (खाता क्रमांक :-6227)गट/सर्व्हे क्रमांक 64 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्रतीक सुधाकर मगरे , (खाता क्रमांक :-6228)गट/सर्व्हे क्रमांक 64 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आदित्य सुधाकर मगरे , (खाता क्रमांक :-6229)गट/सर्व्हे क्रमांक 64 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 8212 दिनांक 25/09/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.