Ferfar #2658 · रांजणगांव दांडगा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-12-13
- Objection until
- 2025-12-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 260
- Talathi
- अनुना शोभिवंत कावळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/12/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/12/2025
बाबु शाबु शेख यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे रांजणगांव दांडगा शिवारातील गट नं.260 क्षेत्र 0.5400 आर मध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.