सातबारा Watch

← रांजणगांव दांडगा

Ferfar #2772 · रांजणगांव दांडगा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
शैलेश त्र्यंबकराव कदम
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 कालिंदा सोमीनाथ साळवे यांनी अर्ज देऊन कळविले कि, त्यांच्या मालकीची शेतजमीन गट नं.207 मध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत एक विहीर खोदली आहे.पं.स.पैठण यांचे कडील पत्रा वरून विहिरीची नोंद घेतली असे.