सातबारा Watch

← रांजणगांव दांडगा

Ferfar #2773 · रांजणगांव दांडगा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
शैलेश त्र्यंबकराव कदम
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रफीक हुसेन शेख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शेख रफिक शेख हुसेन ऐवजी रफीक हुसेन शेख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2645771 अन्वये शेख रफिक शेख हुसेन ऐवजी रफीक हुसेन शेख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .