Ferfar #1291 · पाचोड खु.
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/2
- Talathi
- शैलेश त्र्यंबकराव कदम
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
बोअरवेल नोंद:-अनुरथ काकासाहेब वाघ यांनी अर्ज दिला की, पाचोड खु. शिवारातील गट क्र.58/2 मध्ये त्यांच्या मालकीच्या जमिनीत त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे . अर्ज व 100 रुपयाच्या बॉंडपेपरवर बॉंडपेपर क्र.644613 दि. 03/09/2026 बोअरवेल प्रतिज्ञापत्र , स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली.