सातबारा Watch

← पाचोड खु.

Ferfar #1294 · पाचोड खु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
शैलेश त्र्यंबकराव कदम
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : संत रोहिदास चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळ लिहून घेणार : अमोल रामसिंग यांनी सर्व्हे क्रमांक : 70 तपशिल : संत रोहिदास चर्म उद्योग महाराष्ट्र शस्नाचा उपक्रम यांच्या कडून र रु १५०००० कर्ज घेऊन जमीन तारण दिली - 683 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.