सातबारा Watch

← पाचोड बु.

Ferfar #4346 · पाचोड बु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
213/4
Talathi
शैलेश त्र्यंबकराव कदम
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 बोअरवेल नोंद:-पायल निशांत रामगिरवार यांनी अर्ज दिला की, पाचोड बु. शिवारातील गट क्र.213/4 मध्ये त्यांच्या मालकीच्या जमिनीत त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे . अर्ज व 100 रुपयाच्या बॉंडपेपरवर बॉंडपेपर क्र. 939058 दि. 14/04/2026 बोअरवेल प्रतिज्ञापत्र , स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली.