सातबारा Watch

← लिमगांव

Ferfar #2127 · लिमगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
शैलेश त्र्यंबकराव कदम
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : वि का सो पाचोड लिहून घेणार : प्रविण माधवराव शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 142 तपशिल : वि का सो पाचोड चा बोजा र रू 67500/- प्रविण माधवराव - 750 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.