Ferfar #2129 · लिमगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा पाचोड
गहाणखत लिहुन देणार : बळीराम शंकर निर्मळ रा. लिमगांव यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 7986-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 385000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171, 181 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बळीराम शंकर निर्मळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 385000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.