सातबारा Watch

← खेर्डा

Ferfar #2596 · खेर्डा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
188/2
Talathi
वाल्मीक भगवान वैदय
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 हौसाबाई रगनाथ दहिहंडे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे खेर्डा गट 188/2 मध्ये त्यांचे नावे जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक विहीर केलेली आहे. सदरील विहिरीची नोद सातबारा घ्यावी अर्ज व प्रतिज्ञापत्र 100 रु च्या बॉड पेपर नोटरी क्र82AB 832355 दिनांक 5/10/2026 दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.