सातबारा Watch

← खेर्डा

Ferfar #2601 · खेर्डा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
125/2
Talathi
वाल्मीक भगवान वैदय
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 यशोदाबाई बप्पासाहेब शिंदे यांची मौजे खेर्डा येथील गट क्र 125/2 हिस्सा 0.97 यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एक विहीर अनुदान मिळलेली आहे.पंचायत समिती कार्यालय पैठण यांचे पत्र क्र जाक्र/पंसपै/मग्रारोहायो/कवी/2026/ दिनांक 14/10/2026 नुसार विहिरीचा फेरफार घेण्यात आला