सातबारा Watch

← नानेगांव

Ferfar #2576 · नानेगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
148/1
Talathi
वाल्मीक भगवान वैदय
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : एचडीएफसी बँक पैठण, पैठण लिहून देणार : संतोष सोमेश्वर कानडे रा. नानेगाव यांनी एचडीएफसी बँक पैठण दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 477000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एचडीएफसी बँक पैठण यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 477000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.