सातबारा Watch

← हर्षी खु.

Ferfar #1196 · हर्षी खु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
32/1
Talathi
शुभम इंद्रभान सोनवणे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : एच डी.एफ.सी.बँक शाखा औरंगाबाद लिहून घेणार : राजेंद्र कांतराव राऊत यांनी सर्व्हे क्रमांक : 32/1 तपशिल : एच डी.एफ.सी.बँक शाखा औरंगाबाद चा बोजा र रु ५८५००० राजेंद्र व सुशीला व कांता - 717 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.