सातबारा Watch

← हर्षी बु.

Ferfar #1892 · हर्षी बु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
58/2, 65/2
Talathi
शुभम इंद्रभान सोनवणे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : एच डी एफ सी बँक पैठण लिहुन घेणार : मनकर्णाबाई भानूदास घायाळ यांनी सर्व्हे क्रमांक 65/2 वर फेरफार क्रमांक 1283 ने घेतलेला बोजा दिनांक 17/01/2020 रोजी एच डी एफ सी बँक पैठण चा कचरु भानूदास घायाळ यांच्या नावे र.रु.662000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.