Ferfar #1894 · हर्षी बु.
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 144/3
- Talathi
- शुभम इंद्रभान सोनवणे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
विहीर नोंद
अर्जदार सऊदबिन रय्यस शमलान रा हर्षी बु पैठण ता. पैठण यांनी विनंती अर्ज देऊन कळविले की मौजे हर्षी बु शिवारात जमीन गट नं. 144/3 मध्ये एक विहीर खोदली असून सदर विहीरीची नोंद इतर अधिकारात 7/12 वर घेण्याबाबत विनंती अर्ज आल्यावरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी करून पंचनामा करून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली नोंद मंजूरीस्तव सादर.