सातबारा Watch

← हर्षी बु.

Ferfar #1903 · हर्षी बु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
115/1
Talathi
शुभम इंद्रभान सोनवणे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 115/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक _1417 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला किशोर मोहन आगळे यांचे अ.पा.क.म्हणुन आई लताबाई मोहन आगळे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.