सातबारा Watch

← मुरमा

Ferfar #3938 · मुरमा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
190, 2
Talathi
ओंकार महारुद्र मोराळे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन देणार : महिंद्रा होम फायनान्स लिहुन घेणार : कडू दगडू निर्मल यांनी सर्व्हे क्रमांक 2 वर फेरफार क्रमांक 2490 ने घेतलेला बोजा महिंद्रा फायनान्स लि,शाखा पाचोड यांचा र,रु,1,50,000/- बोजा कडू दगडू निर्मल यांच्याकडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.