सातबारा Watch

← मुरमा

Ferfar #3948 · मुरमा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
ओंकार महारुद्र मोराळे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : मुरमा वि का से सो मर्या ता .पैठण लिहून घेणार : राजेंद्र शंकरराव मानमोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 82 तपशिल : मुरमा वि.का.से.सह.सो.लि. यांचा बोजा रक्कम रुपये 9000/- राजेंद्र शंकरराव कडे दिनांक 4/10/7 - 1258 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.