Ferfar #3949 · मुरमा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 216
- Talathi
- ओंकार महारुद्र मोराळे
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : वर्धमान नागरी सह पतसंस्था मर्या
लिहून घेणार : ताराचंद रायभान भोसले
यांनी सर्व्हे क्रमांक : 216 तपशिल : दिनांक 04/08/2023 रोजी वर्धमान नागरी पतसंस्था चा ताराचंद रायभान यांच्या नावे र.रु.1500000/- कर्ज. - 3292
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.