Ferfar #6443 · कोळी बोडखा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 404/2
- Talathi
- धनश्री अवधुत खिंडारी
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाचोड
गहाणखत लिहुन देणार : एजाज सुभान शेख रा. कोळी बोडखा यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 7920-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 453000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 404/2 क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एजाज सुभान शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 453000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.