Ferfar #6484 · कोळी बोडखा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 239/4
- Talathi
- धनश्री अवधुत खिंडारी
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा . क्र .2024/जमा-2/कलम 155/कावी - दिनांक -01/07/2024
आदेश दिनांक : 01/07/2024
मा तहसीलदार साहेब पैठण यांचे आदेश क्र. जा . क्र .2024/जमा-2/कलम 155/कावी - दिनांक -01/07/2024 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 1966 चे राष्ट्रीय भूमीअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत (RLNMP) 7 /12 व फेरफार हस्तलिखित व संगनकीकृत तंतोतंत जुळणे यामध्ये हस्तदोष झाल्यामुळे सदर फेरफार नव्याने घेऊन म.ज.म.1966 चे कलम 155 अंतर्गत दुरुस्ती करण्यात आली आहे सदर खातेदाराचे नाव रंभाजी काशीनाथ जाधव असे असून त्यांचे नाव रमाजी काशीनाथ जाधव असे दुरुस्त करण्यात आले असून त्यांचा जुना फेरफार क्रमांक ( 1933 ) हा आहे