सातबारा Watch

← दादेगांव बु.

Ferfar #1430 · दादेगांव बु.

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
73/1
Talathi
शुभम इंद्रभान सोनवणे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्या मुकुंदवाडी शाखा पाचोड लिहून घेणार : दत्तात्रय केशव सातपुते यांनी सर्व्हे क्रमांक : 73/1 तपशिल : प्रमाणे दत्तात्रय केशव सातपुते यानी वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्या मुकुंदवाडी शाखा पाचोड तर्फे श्रीपाल बाळासाहेब चव्हाण यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1189 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.