सातबारा Watch

← दावरवाडी

Ferfar #7406 · दावरवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
398/3
Talathi
रामेश्वर वैजिनाथ म्हस्के
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : वि.का.से.सह संस्था म.कुतुबखेडा लिहून घेणार : विठ्ठल भाऊराव यांनी सर्व्हे क्रमांक : 398/3 तपशिल : बोजा वि का सो कुतुबखेडा कडून र.रु.२६००० विठ्ठल भाऊराव यांनी कर्ज घेतले. - 3942 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.