Ferfar #7320 · नांदर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 311/3
- Talathi
- राम नामदेव केंद्रे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : शिवाजी नागरी सहकारी बँक लि. पैठण
लिहून घेणार : प्रवीण उत्तम कनसे
यांनी सर्व्हे क्रमांक : 311/3 तपशिल : दि.21/09/2024 रोजी शिवाजी नागरी सहकारी बँक लि;पैठण यांचा बोजा र.रु.164000 प्रवीण उत्तम कणसे यांच्याकडे - 6862
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.