Ferfar #1810 · सालवडगाव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127/1
- Talathi
- मनीषा मंगलचंद डांगे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026लिहुन देणार:-
कल्याण भुजंगराव ठोंबरे रा. सालवडगाव(खाता क्रमांक69) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 127/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भगवान रामभाऊ खरात , (खाता क्रमांक :-1230)गट/सर्व्हे क्रमांक 127/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2141 दिनांक 11/05/2020 प्रमाणे रक्कम रुपये 221000 घेऊन खरेदी दिली. व तसेच सदर फेरफार मध्ये आक्षेप प्राप्त झाले होते व प्रकरण तहसील कार्यालयात दाखल केले असून सदर फेरफारला मंजुरीबाबत मा.तहसीलदार पैठण यांचे आदेश जा.क्र.2025/जमाबंदी-2/तक्रार/सीआर-32/2025 दिनांक 12/03/2025 अन्वये आदेशित केलेवरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.