सातबारा Watch

← केकत जळगांव

Ferfar #3403 · केकत जळगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
गोरक्षनाथ मोहन गाभुड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 उत्तरा श्रीकृष्ण टेकाळे यांनी अर्ज सादर केला कि,मौजे केकत जळगांव मधील गट नं.91 मध्ये रुख्मिणी कृष्णा टेकाळे या नावे क्षेत्र 2.0000 हे.आर जमीन आहे,अर्जदार यांना रुख्मिणी कृष्णा टेकाळे या नावात बदल करून उत्तरा श्रीकृष्ण टेकाळे असे नाव 7/12 उताऱ्यावर करायचे आहे,करिता अर्जदार यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र क्र. (A-25620)एप्रिल 3 - 9,2025 सादर केले,तसेच रुख्मिणी कृष्णा टेकाळे हे नाव दुरुस्त करून उत्तरा श्रीकृष्ण टेकाळे असे केलेले आधार कार्ड क्र.732820929640 सादर केले,करिता अर्ज ,महाराष्ट्र शासन राजपत्र,आधार कार्ड,7/12 उतारा,इत्यादी सादर केल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.