Ferfar #3405 · केकत जळगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
हक्कसोड पत्र लिहून देणार :–
लताबाई भास्कर वाघ,संगिता केशव बडधे यांनी केकत जळगांव शिवारातील गट नं.13,14,301,302 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 3335,3334 क्षेत्र 0.0100 हे.आर,क्षेत्र 1.7200 हे.आर,क्षेत्र 1.0000 हे.आर,क्षेत्र 0.8500 हे.आर नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.7384 दि.21/09/2026 दु.नि.पैठण त्यांनी,
हक्कसोड पत्र लिहून घेणार :-
भागवत रघुनाथ बढे यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.