सातबारा Watch

← विहामांडवा

Ferfar #8182 · विहामांडवा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2025-08-12
Objection until
2025-09-02
Certified
—
Gat / Survey
305
Talathi
कैलास अंबादास वने
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/08/2025# फेरफाराचा दिनांक:- 12/08/2025नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/08/2025# फेरफाराचा दिनांक:- 12/08/2025 लिहुन देणार:- बाबासाहेब बाळाजी नाचण रा. विहामांडवा(खाता क्रमांक601) यांचे गट/सर्व्हे क्रमांक305, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नवनाथ सुखदेव पाचे , (खाता क्रमांक :-28313)गट/सर्व्हे क्रमांक 305 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6623 दिनांक 29/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 628000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.