Ferfar #8780 · विहामांडवा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
लिहुन देणार : एच डी एफ सी बँक लि शाखा पैठण
लिहुन घेणार : शेहनाजबी बेगम भ्र. अकबर ,अकबर अब्दुल रहेमान शेख
यांनी सर्व्हे क्रमांक 602 ,424 वर फेरफार क्रमांक 6768 ने घेतलेला बोजा प्रमाणे अकबर अब्दुल रहेमान शेख ,शेहनाजबी बेगम भ्र. अकबर यानी एच डी एफ सी बँक लि शाखा पैठण यांच्या कडुन रक्कम रुपये 838000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र dt.05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.