सातबारा Watch

← विहामांडवा

Ferfar #8787 · विहामांडवा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
294
Talathi
ओमप्रकाश महादेव चाटे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 राजपत्राने नावात बदल अर्जदार राजु आश्रुबा शेकडे यांनी अर्ज देवून कळविले कि,त्यांचे नावे मौजे विहामांडवा शिवारात जमीन गट नं. २९४ क्षेत्र ०५ हे. ६८ आर पो.ख.०.०० आकार २१ रु. ५९ पैसे पैकी स्वतंत्र हिस्सा ०० हे.४० आर जमीन व समाईक हिश्यात ०.८१ असून सदर ७/१२ मध्ये त्यांचे नाव स्वतंत्र खात्यात राजु आसाराम शेकडे व समाईक खात्यात राजेंद्र आश्रुबा शेकडे असे नाव आहे. अर्जदार यांनी त्यांचे नावात बदल करण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र क्र. गुरुवार ते बुधवार सप्टेंबर, २४- ३०, २०२६ /अश्विन २-८ शके १९४८, या राजपत्र अंकामध्ये राजु आश्रुबा शेकडे असा बदल केला आहे. करिता अर्ज ,राजपत्र प्रत ,शपथपत्र दाखल केलेवरून नावात बदल करण्यासाठी नोंद घेण्यात आली.