सातबारा Watch

← विहामांडवा

Ferfar #8806 · विहामांडवा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-17 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
348
Talathi
ओमप्रकाश महादेव चाटे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्या मुकुंदवाडी शाखा विहामांडवा लिहून घेणार : बुका भाऊ आटकर यांनी सर्व्हे क्रमांक : 348 तपशिल : प्रमाणे बुका भाऊ आटकर यानी वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्या मुकुंदवाडी शाखा विहामांडवा तर्फे श्रीपाल बाळासाहेब चव्हाण यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7108 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्या मुकुंदवाडी शाखा विहामांडवा यांचेकडील पत्र vnsp/1009/385/2026-27 dt.30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.