Ferfar #8808 · विहामांडवा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-17 (15 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 278
- Talathi
- ओमप्रकाश महादेव चाटे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अर्जदार सिकंदर सत्तार शेख यांनी अर्ज देवून कळविले की ,त्यांनी मौजे विहामांडवा शिवारातील जमीन गट नं २७८ क्षेत्र ०८ हे. ६५ आर पो.ख.०.०० आर आकार ३८ रु ५६ पैसे या पैकी स्वतंत्र मालकी ची ०० हे. ९५ आर जमीन असून त्या मध्ये एक नवीन बोअरवेल खोदला असून सदर बोअरवेल स्वतंत्र हिश्याचा आहे.अर्ज व समक्ष पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली.