Ferfar #490 · हिंगणी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/3
- Talathi
- सुधाकर भगवानराव निकम
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
सोमनाथ आसाराम शिंदे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे हिंगणी शिवारातील गट नं 37/3 मध्ये क्षेत्र 1.9600 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 424177, दिनांक 14/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.