Ferfar #1494 · इंदेगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/2
- Talathi
- सुधाकर भगवानराव निकम
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
सतीश विष्णुपंत बाबर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे इंदेगांव शिवारातील गट नं 63/2 मध्ये क्षेत्र 1.9600 हे.आर., पो.ख. 0.0400 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 738380, दिनांक 23/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.