सातबारा Watch

← इंदेगांव

Ferfar #1495 · इंदेगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
सुधाकर भगवानराव निकम
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 रिकन्व्हेन्स डीड बोजा कमी करणे लिहून देणार : शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्था मर्या पैठण शाखा पैठण लिहून घेणार : उदय रायभान रकटे ,भारत रायभान रकटे यांनी सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : प्रमाणे उदय रायभान रकटे ,भारत रायभान रकटे यानी शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्था मर्या पैठण शाखा पैठण तर्फे श्री विश्वास नारायण कावसानकर यांच्या कडुन रक्कम रुपये 450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1180 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील नोंदणीकृत रिकन्व्हेन्स डीड दस्त क्रमांक 8677/2026 दिनांक 26/10/2026 दुय्यम निबंधक पैठण दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.