Ferfar #3228 · आपेगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64
- Talathi
- अनिल मुकुंद गिरी
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
राहुल तात्यासाहेब औटे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे आपेगाव शिवारातील गट नं.64 क्षेत्र 1.8900 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.