सातबारा Watch

← आपेगांव

Ferfar #3235 · आपेगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
अनिल मुकुंद गिरी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 गयाबाई अन्नासाहेब वाघ यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे आपेगाव शिवारातील गट नं.176 सामाईक क्षेत्र 2.2700 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.