सातबारा Watch

← आगर नांदूर

Ferfar #3231 · आगर नांदूर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
अनिल मुकुंद गिरी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 राजेंद्र बप्पासाहेब जोशी यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे आगर नांदूर शिवारातील गट नं.101 क्षेत्र 1.5400 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.