सातबारा Watch

← आगर नांदूर

Ferfar #3234 · आगर नांदूर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
139
Talathi
अनिल मुकुंद गिरी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : मानसी महिला नागरी सहकारी पतसंस्था म. औ शाखा पैठण लिहून घेणार : संदीपचंद्र किसनलाल काला यांनी सर्व्हे क्रमांक : 139 तपशिल : दिनांक 21/11/2019 रोजी मानसी महिला नागरी सहकारी पतसंस्था म. औ शाखा पैठण चा संदीपचंद्र किसनलाल काला यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 2523 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.