सातबारा Watch

← मायगांव

Ferfar #1936 · मायगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
166
Talathi
अनिल मुकुंद गिरी
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 नानासाहेब भानुदास थोरात यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे मायगाव शिवारातील गट नं.166 क्षेत्र 1.6200 हे.आर मध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.