सातबारा Watch

← नवगांव

Ferfar #9526 · नवगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
194/4
Talathi
सुधाकर भगवानराव निकम
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आपेगांव लिहून घेणार : शम्माबी युनुस खा पठाण यांनी सर्व्हे क्रमांक : 194/4 तपशिल : शाखा आपेगाव र रु २८००० युनुस उस्मानखा कडे - 6026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.