Ferfar #9530 · नवगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 420
- Talathi
- सुधाकर भगवानराव निकम
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:- निव्रृत्ती काशिनाथ पवार (खाता क्रमांक 5684) गट/सर्व्हे क्रमांक 420, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:- गणेश निवृत्ती पवार , (खाता क्रमांक :-12076) गट/सर्व्हे क्रमांक 420 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मालकी हक्कातील चतुरसीमाच्या आतील जमीन कायम स्वरूपी वाटून वहीती व ताब्यात दिली आहे.
वाटणीपत्राने लिहुन घेणार:- मनेश निवृत्ती पवार , (खाता क्रमांक :-12077) गट/सर्व्हे क्रमांक 420 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मालकी हक्कातील चतुरसीमाच्या आतील जमीन कायम स्वरूपी वाटून वहीती व ताब्यात दिली आहे.
सदर वाटणीपत्र हे 100 रु च्या बॉंड पेपर क्रं 82AB 424768 दिनांक 16/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर.