सातबारा Watch

← नवगांव

Ferfar #9541 · नवगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
734/2
Talathi
सुधाकर भगवानराव निकम
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक ली औरंगाबाद लिहून घेणार : अनिल रंगनाथ लाड यांनी सर्व्हे क्रमांक: 734/2 तपशिल: अनिल रंगनाथ याच्या कडे एच.डी.एफ.सी.बँक लि.औरंगाबादचे कर्ज र.रु.५०००००/-बोजा - 5758 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.