सातबारा Watch

← नवगांव

Ferfar #9542 · नवगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
81/5
Talathi
सुधाकर भगवानराव निकम
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 काकासाहेब सर्जेराव शेंगुळे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे नवगांव शिवारातील गट नं 81/5 मध्ये क्षेत्र 0.4000 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 424847, दिनांक 17/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.